Powered By Blogger

Saturday, December 20, 2014

टोपण..!


टोपण..!

शर्टाच्या खिशावर पुर्वी
साधे रेनॉलचे टोपण होते,
स्टेटस बदलले तस-तसे
टोपण पार्करचे झाले होते ��

मस्टरवर साधी सही तर
हल्ली ॲटोग्राफ मार्करचे होते,
टेम्परवरी पर्मनंट बदलून
टोपण ते एक खिशाला होते ��
-------------- © मृदुंग

No comments:

Post a Comment