Powered By Blogger

Wednesday, April 19, 2017

भैरवी..! :-)

भैरवी...
भैरवी तू आयुष्याची अशी अर्ध्यात मैफल सोडून जाशील... म्हणून तुझं नाव मी "भैरवी" ठेवलं नव्हतं... पण तू गेलीस. सुरांना पोरकं आणि कलेला एकाकी सोडून... आता रसिक म्हणून तृप्तीच्या उंबरठ्यावर गर्भधारणेची इच्छा असूनही तुझ्यामुळे पत्काराव्या लागलेल्या या वांझपणाच काय करायचं..?
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment