Powered By Blogger

Thursday, January 25, 2018

हुंकार..! :-)


♥ क्षण..! ♥

हुंकार..!


अनवाणी वाट वाटेवर
असंख्य काजव्यांचे दिवे..
काहीशी तू काहीसा मी
रोजचेच नुसते हेवे-दावे..
सांगत नाही विचारु नको
शय्येचें हुंदके गप्प ऐकावे..
आभाळात चांदण चितेवर
चंद्राने एकाकी होरपळावे..
ना! हा विरह वियोग नव्हे
सरणाचा आवेग शोभावें..
भाळून मिटल्या पापणी तू
विलग ओठी प्राण फुकावे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment