♥
♥ क्षण..! ♥
कोरडे मन..!
हल्ली तुझी-माझी दररोज भेट होते; तरीही रोज एकमेकांना न भेटल्यासारखे लाटेवर धावणारे समोर एक क्षितीज उभे असते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
नमस्कार, माझ नाव पियुष प्रकाश खांडेकर. कविता आणि चारोळ्या टोपण नावाने लिहितो. माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करतोय. तुमचा अभिप्राय नक्की कळवा !! कविता जास्त करत नाही पण खूप सा-या चारोळ्यांचा आस्वाद नक्की घ्या.. मृदुंग / क्षण ! संपर्क :- "क्षणातच" पि.ओ.बॉक्स नं. ६७, जळगाव हेड पोस्ट ऑफिस. जळगाव-४२५००१, दूरध्वनी : ७३८७९२२८४३
♥
♥ क्षण..! ♥
कोरडे मन..!
हल्ली तुझी-माझी दररोज भेट होते; तरीही रोज एकमेकांना न भेटल्यासारखे लाटेवर धावणारे समोर एक क्षितीज उभे असते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment