♥
♥ क्षण..! ♥
कागद तुमचा आहे..!
वापरायची वापरा..
नाही वापरायची नका वापरू..,
शाई माझी आहे..
शाई माझी आहे कागद तुमचा आहे..!
कागद तुमचा आहे..
चुरगळलेल्या कागदावर..,
चुरगळलेल्या कागदावर..
उधळलेल्या शब्दांची शाई माझी आहे..!
शाई माझी आहे..
शाईतून उमटलेल्या..,
कागदावर शब्द माझे आहे..,
कविता मात्र ही तुमची आहे..!
वापरायची वापरा..
नाही वापरायची नका वापरू..,
अर्थ माझ्या शब्दाला आहे
शब्दात भावना मात्र तुमची आहे..!
------------------------ मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment