Powered By Blogger

Friday, June 26, 2015

स्तब्ध..! :-)

स्तब्ध..!

हल्ली पाऊस एकाकीच
माझ्या घरी येऊन जातो,
आठवत नाही म्हणताच
दाराशी उभा राहून जातो..!------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment