प्रिय,
श्री./सौ./चि./कु./कु. "क्षण वाचक आणि परिवार"
♥
दिसतो नठाळ चंद्र नभात अन्
रमजान महिन्याला विराम मिळतो..
शितलतेचा, मधुरतेचा व सुखामय
शुभ्र प्रकाश जीवनात सांडत जातो..
पवित्रमय, कृपामय आराध्य दिवस
आणतो उधान आपल्या आनंदाला..!
"संयम, आराधना आणि कृपेचा पवित्र रमजान पर्व..
माझ्या चौकट नसलेल्या परिवाराला आनंदाचा लाभावा..
अशी माझी मनस्वी इच्छा..
रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
क्षण / मृदुंग / पियुष आणि परिवार..!
No comments:
Post a Comment