Powered By Blogger

Monday, July 27, 2015

श्रद्धांजली..! (RIP)


♥ क्षण..! ♥

अग्नी गरुडाची एक्झीट..!

स्वावलंबी भारताचे साकार करुन स्वप्न
लख्ख चमकवले जगभरात भारतरत्न..
दृष्टीकोणातही संघर्ष सक्षम भारतासाठी
आदर्श आहे तुमचा आमच्या जीवनासाठी..
गावा-गावातल्या तरुणांच्या भविष्याचा
ध्यास कृषीसोबतच देशाच्या विकासाचा..
हिरावली काळाने आज एक भक्कम विट
स्वाभिमानी अग्नी गरुडाची झाली एक्झीट..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

भारतरत्न मा. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती, भारत यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

No comments:

Post a Comment