Powered By Blogger

Wednesday, July 8, 2015

सुख..! :-)


♥ क्षण..! ♥

सुख..!

उमलणाऱ्या कळीसारखं आयुष्य जरा नाजुक असतं, गोंजारावं आपुलकीच्या प्रेमाने तर पाकळीचं वय कोवळ असतं. काळ डोळ्यादेखत कुस बदलून घेतो अन् हाताशी असलेल्या प्रत्येक लुभावण्या क्षणात प्रसन्न चित्त करणारा एक गंध दरवळत असतो. त्यालाच सुख म्हणतात..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment