क्षण..!
सुखाची कल्पना माझी येव्हढीच आहे. जेवनाचे ताट वाढून भरवायला येता तू मी घरभर रांधत फिरणे, उसणे दटावून तू कान धरावा माझा न एका ठीकानी शहान्या बाळासारखा बस म्हणावे. तिथेही तुला जिभ दाखवून मी पळ काढावा न तू तुझ्या कपाळावर हात मारुन वैतागून बसावे. हसत हसत रांधत तुझ्या मांडीवर डोक ठेवावे मी न तू तुझ्या हाताने एक घास मला भरवावा..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment