क्षण..!
सैरभैर..!
कधी कधी बरेच काही अनावर होवून जाते. असे का झाले अन् असे का घडले? मनातल्या मनात द्वंद्व सुरु झालेले असते. जिद्द कुठे कमी पडली असते कि, चित्त हरपलं असते? डोके दुखी जुण्या पिडा सारखी समोर उभी राहाते अन् डोळ्यासमोर फक्त अंधार उरला असतो. काय करु नये यापेक्षा काय करावे याचा सतत विचार केला जातो. तेव्हा येव्हढेच करुन बघा न फक्त भानावर राहा, बंर वाटेल..!
.
© मृदुंग
kshanatach@gmail.com
No comments:
Post a Comment