Powered By Blogger

Friday, March 21, 2014

स्वगत..!

क्षण..!

स्वगत..!

आयुष्याचे चढ उतार सुरु असतांना परिस्थिती आणि तिला दिलेलं महत्व मोलाच काम बजावते. एखादा यातनेचा रंग कितीही रगडून रगडून काढण्याचा प्रयत्न केला तरी रक्ताच्या पडलेल्या डागासारखे ते डाग कधी निघत नाही. आठवणी धुसर होतात नजर कमजोर होते निसटलेल्या ओंजळीतल्या क्षणांची निव्वळ सल उरली असते. निश्फळ अन् महत्व शुन्य..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment