Powered By Blogger

Wednesday, April 19, 2017

भैरवी..! :-)

भैरवी...
भैरवी तू आयुष्याची अशी अर्ध्यात मैफल सोडून जाशील... म्हणून तुझं नाव मी "भैरवी" ठेवलं नव्हतं... पण तू गेलीस. सुरांना पोरकं आणि कलेला एकाकी सोडून... आता रसिक म्हणून तृप्तीच्या उंबरठ्यावर गर्भधारणेची इच्छा असूनही तुझ्यामुळे पत्काराव्या लागलेल्या या वांझपणाच काय करायचं..?
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Saturday, April 1, 2017

बिनसलं..! :-)


♥ क्षण..! ♥

बिनसलं..! :-)

प्रवाहासोबत कि प्रवाहाविरुद्ध..?
माझ्यासोबत कि माझ्याशिवाय..?
उत्तर तुझं तुलाच शोधायचं आहे,
आरोपही आणि हा गुन्हाही कबूल..!

दिल ही जब इलज़ाम लगाये,
देवे कौन सफाई..
दिल ही जब इलज़ाम लगाये,
देवे कौन सफाई..
तुझसे नज़र मिलाऊ क्या,
जब खुद से नज़र चुराई..
ओ यारा...
ओ यारा, में सब हारा था,
तुझ को लाख पता है..
तुझे पता क्या मेरी खता है...
तू ही बता दे इलाही...

वदलो मी तर माझे खडे बोल होते,
प्रेमाचे मृगजळ क्षणभरात लुप्त होते...

में झूठा, ये वजूद भी झूठा,
में झूठा, ये वजूद भी झूठा,
सच्ची तेरी खुदाई...
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही...
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही...

खोट पचवलं अन् खरं रिचवलं,
मना-मनावरचं काय? कागदावरही
अगदी सहज बेमालूम मी बिंबवलं...

नियत बुरी हों, फितरत बुरी हों,
दुनिया बुरी नहीं...
गौर से ये दुनिया को देख लो,
ज़रूरी नहीं...
बादल की बूँद, सागर की लहर,
क्या गीत है ये दुनिया...
चूड़ी की खनक, पायल की छनक,
संगीत है ये दुनिया...

लहर येऊन अगदी मी कहर केला,
वादळ बनून उध्वस्त प्रकार केला...
तरीही शाबूत आहे तुझे अस्तित्व,
म्हणे मी बेहिशेबी हा कारभार केला...

दुनिया किसी पे हारों तो,
जानो क्या चीज़ है ये दुनिया...
डोर बांधो सातो जनम का वो,
प्रीत है ये दुनिया...
शेरो सुकन है, रंगो चमन है,
सुर ताल है ये दुनिया...
खुश रंगो, खुश गवार है,
खुश हाल है ये दुनिया...
ये ईद भी, बैसाखी भी,
दिवाली है ये दुनिया...
इंसान ही ने, इंसान ही से,
संभाली है ये दुनिया...

सगळं संपवून देखील मग बाकी,
उरतातच म्हणे माणसे एकाकी...
कुणाला ठाऊक असतं काय होणार?
झालं-गेलं सगळं मातीतच मिळणार...
तरीही ठोक बजावून जगायचं..?

इलाही इलाही इलाही इलाही इलाही,
मेरा इलाही इलाही इलाही इलाही...
इलाही इलाही इलाही इलाही इलाही,
सच्ची तेरी खुदाई...
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही...
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३