♥
♥ क्षण..! ♥
मोकळे श्वास..!
आयुष्यात एव्हढ्या वेगात घडामोडी घडून गेल्यात कि काय कमवल काय गमवल काही एक लक्षात नाही. जे कमवल ते ही माझे नव्हते आणि जे गमवले ते ही माझे नव्हते. तरीही म्हणतात ते आजही जे तुझे-तुझे होते; जे माझे-माझे होते असे काही "मोकळे श्वास" एकदा घेतले तरी होते..!
-------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment