ओळखता का हो याला..!
कधी पहिल्या चेंडूवरच
याचा त्रिफळा हो उडतो,
शतक पुर्ण करतांना हो
धावबाद हा नेहमी होतो
रावळपींडीला यथेच्छ हा
तेव्हा धुsss धुsss धुतो,
बरोबरीत तो एक सामना
उगा असा आणून ठेवतो,
धावांचा देव कि खेळातला
मराठीच हा फरारी वापरतो,
न म्हणे प्रत्येक भारतीय हो
'सचिन' मला फार आवडतो
.
© मृदुंग
चाहात्यांची माफी मागून...! :-) :-P
No comments:
Post a Comment