Powered By Blogger

Thursday, January 22, 2015

वेडे-मुर्ख..! :-)


♥ क्षण..! ♥

वेडे-मुर्ख..!

आपल्या चेष्टेवर कुणी हसत नाही म्हणून आपल्याच चेष्टेवर आपण स्वत:च वेड्यासारखे हसणे हा 'वेडेपणा' आहे.
तोच वेडेपणा इतरांच्या निदर्शणात आणून पुन्हा स्वत:च हसत सुटणे शुद्ध 'मुर्खपणा' आहे..!
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment