Powered By Blogger

Saturday, January 24, 2015

रोप..! :-)

रोप..!

माझे हे आयुष्य एक रोप
जणू प्रत्येकाचे एक आरोप,

सतत घेत आलो मी निरोप
करुन क्षणांचाही हा समारोप,

अंकुरतांना दिसले ते मला रुप
श्वासांचे बघतांना मी ते स्वरुप,

जगण्याचा आला तेव्हा हा हुरुप
बोलून चालून वेदनेला मी कुरुप.
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment