♥
♥ क्षण..! ♥
तुझं किंवा माझं..!
झाल्या-गेल्या कालखंडात बांधलेल्या पुला खालून आता एव्हढे पाणी वाहून गेलेय कि, कधी काळचा तो पुलही ढासळून वाहून जातो कि काय असं झालेय. पर्वा आणि गांभीर्य कसले वर्णावे मग? राहिले तर राहिले, पाहिले तर पाहिले, संपुष्टात येण्यातच आहे मग ते काहीही असो तुझं किंवा माझं..!
------------------मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment